अशा 4 वाईट सवयी ,ज्या त्यांना यशस्वी होण्यापासून रोखतात | Chanakya Neeti | चाणक्य नीति Lokmat Bhakti<br />#lokmatbhakti #vastutips #vastushastra #चाणक्यनीति<br /><br />चाणक्य नीतीमध्ये असे म्हटले आहे की, मानवामध्ये अशा 4 वाईट सवयी आहेत, ज्या त्यांना यशस्वी होण्यापासून रोखतात. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या 4 वाईट सवयी, ज्या माणसाने लगेच सोडणे आवश्यक आहेत